poems advait cover
Marathi Poems

अद्वैत


त्याच्या अगम्य खेळात
मी स्वतःचा मार्ग आखतेय

तो देतोय विचित्र प्रश्न
मी माझं उत्तर शोधतेय

जायचं कुठे हे नक्की नाही
का? हे तर एकदम गूढ

मी माझंपण कधी हरवतेय
कधी मन लावून जगतेय… 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *