Marathi Poemsअद्वैत १०असं वाटलं होतंआज रात्री तरी भेटशीलनिदान स्वप्नात तरी येशीलपण तुझं आपलं नेहमीचं…समुद्र, नदया, धरा, डोंगरपक्षी, आभाळ, रात्र,सकाळसुख, दुःख, आचार, विचारसगळ्यात तू राहतोआणि कुठेतरी लपूनमला पाहतो… Share on FacebookTweetFollow usSave Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16