poems advait cover
Marathi Poems

अद्वैत

११
एक दिवस
सकाळ येतंच नव्हती…

रात्र वेडावलेली
सरत नव्हती…

मग तू आठवलास!
आणि निवांत झोपी गेले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *