poems advait cover
Marathi Poems

अद्वैत

१६
मी तर त्याला शोधत होते
ज्याने हे जग बनवलंय…

पण आता प्रश्न पडतो

माझ्या जोडीदारा 
तुझं माझं एकरूप होणं
हेच अद्वैत नाही ना?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *