poems advait cover
Marathi Poems

अद्वैत


त्याने कधीतरी समोर यावं
मला मनापासून जवळ घ्यावं
आणि हे सगळं का घडतंय
गूढ सोडवून उत्तर द्यावं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *