poems advait cover
Marathi Poems

अद्वैत


स्वत्तःचीही आवड उरत नाही
अशा शून्य वेळी काय करावं?
धाय मोकलून रडावं?
उत्तर शोधत राहावं?
की डोळे मिटून शांत झोपावं?

खरं तर सगळं काही विसरून
त्याच्या ध्यानात रममाण व्हावं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *