poems advait cover
Marathi Poems

अद्वैत


तू भेटशील तेव्हा
माझ्याकडे खूप प्रश्न असतील
कदाचित तुझ्याकडे उत्तरंही असतील
पण जगणंच आवडलं नाही
तर त्या उत्तरांच काय करू?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *