Marathi Poemsअद्वैत ५असत्याचा बाजारआणि जीवघेणा व्यवहारतू बनवला असशील तरमाझे हजार सवाल…प्रेमाची हळवी हाकमदतीचा हाततू बनवला असशीलतर तुला लाख प्रणाम… Share on FacebookTweetFollow usSave Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16