poems advait cover
Marathi Poems

अद्वैत


मी अतिसामान्य दुबळी…
तुला माझ्याकडून काय हवंय?
श्वास थांबत नाहीत
तर अजून जगण्यासाठी
मला तुझं आभाळ हवंय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *