poem rosh cover
Marathi Poems

रोष !!!

१०
तू का असा बसला आहेस
प्रसन्न मुद्रेने
तुझं काम काय?
तुझं अस्तित्व कुठे?
मी कोण आहे हे तरी सांग…
मी का आहे हे तरी सांग…

का माझं भविष्य लिहिलंस 
तुझ्या सुंदर हातांनी?
की माझे मला हक्क दिलेस?
पण ते तरी कुठे आहेत?

सगळाच chaos 
सगळेच अर्थ
म हा खेळ कसला
हे सगळं काय आहे???

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *