poem rosh cover
Marathi Poems

रोष !!!

११
प्रेमातला रोष
दुःखातला रोष
आनंद संपून गेला
की उरतो फक्त रोष

रोष असतो सखा
रोष असतो सोबती
मित्र जिवा भावाचा
रोष माझ्या मनातला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *