Marathi Poemsरोष !!! १२कधी सुटून जातातहातातली स्वप्न आधीचकाळण्यापूर्वीच…की हे आपलं स्वप्नं होतंमग उरतो त्रागा त्रास आणि रोषहाता पलीकडच्या स्वप्नांचा त्यात काय आहे दोष? Share on FacebookTweetFollow usSave Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20