१४
ताणून द्यायचं मस्तं
उद्याची फिकीर नाय
एकच क्षण येतो असा
त्याला काही तोड नाय
Waste केलेला वेळ
सगळ्यात सुंदर असतो
गप्पांत सजलेला
मित्र बेस्ट वाटतो
काही केलं तरी शेवटी
सगळे आहेत मरणार
ताणून द्यायचं मस्तं
उद्याची फिकीर नाय
एकच क्षण येतो असा
त्याला काही तोड नाय
