Marathi Poemsरोष !!! १६माहीत नाही याला typical नाव द्यायचं का लग्न असंपण एव्हढी guarantee आहेनातं अबाधित राहीलतुझे expectationsमाझे expectationsयातून काहीतरी मार्ग काढूनआयुष्य मार्गी लागेलचरोष इतकाच आहेतू सरळ नाही म्हणतोसकधीतरी फक्त माझा विचार करून बघ!!! Share on FacebookTweetFollow usSave Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20