Marathi Poemsरोष !!! १७मरताहेत सगळेत्यात अजून एककावळा पिंडाला शिवला न शिवलाकाय फरक पडतो…जगताहेत सगळेत्यात अजून एक मीसुख आनंद मिळाला न मिळालाकाय फरक पडतो…शेवटी मारणाऱ्यांच्या रांगेतमी ही आणि तू ही Share on FacebookTweetFollow usSave Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20