Marathi Poemsरोष !!! २०बसलेय मी नदीकिनारीआयुष्याचं विवरण करतमाझ्या रोषाचं पृथक्करण करतमाझं मलाच कळलंकिती वेडी आहे मीआयुष्यातल्या दोषांवररोष करत बसलेय..सगळा रोष समर्पितवाहत्या प्रहावालामी जगायला पुन्हाप्रवृत्त आणि सज्ज Share on FacebookTweetFollow usSave Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20