poem rosh cover
Marathi Poems

रोष !!!


डोक्यावर भार आहे! डोक्यावर भार
परीक्षेचा… पहिल्या नंबराचा..
कामाचा… increment चा
पगार कधी होईल त्याचा…
मुलांच्या शिक्षणाचा…संगोपनाचा
अभ्यासाचा…त्यांच्या projects चा
स्वतःच्या मुलीच्या बाळंतपणाचा
नातवंड होण्याचा…आजारपणाचा
म्हातारपणी जगण्याचा आणि मरण्याचाही
डोक्यावर भार आहे! डोक्यावर भार!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *