poem rosh cover
Marathi Poems

रोष !!!


कोणाशिवाय कोणाचं 
काही अडत नाय
काही अडलं तर
काही फरक पडत नाय

Problems तर असणारच
कुणी असलं तरी
नशीबाचे फासे
कुणी बदलतंय कधी

सोबत असल्यामुळे 
काही फरक पडत नाय

कोणाशिवाय कोणाचं 
काही अडत नाय
काही अडलं तर
काही फरक पडत नाय

सोबत असेल ते फक्त
सोबत हसेल!
नातं घट्ट असलं तर
सोबत रडेल

त्याच्यामुळे खरच काही
उपाय मिळत नाय

कोणाशिवाय कोणाचं 
काही अडत नाय
काही अडलं तर
काही फरक पडत नाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *