poem rosh cover
Marathi Poems

रोष !!!


कदाचित नशीब खराब आहे 
किंवा कदाचित माझा attitude
जे काही आहे ते
पण नाही कसलं सुख

कदाचित सगळं मिळतं
किंवा कदाचित काहीच नाही
जे काही आहे ते
पण नाही कसलं सुख

कदाचित मी सगळं काही
कदाचित मी कुणीच नाही
पण माझी अस्वस्थ भूक
कशी भागेल कशी भागेल 
माझा आत्मा भोगेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *