Marathi Poems

भक्त!

तुझ्या असण्याच्या तालावर
चालतो माझा श्वास
तुझ्या हसण्याच्या तालावर
वाहतं माझं रक्त
तुझी प्रेमीकाच नाही मी नुसती
आहे तुझी मी भक्त…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *