मी फार मेहनत करतोय
की मुंबईत गरमीच फार पडलीय?
घरांच्या किमतींना घाबरून नाही बरं का
घाम फुटलाय मला…
Month: June 2020
व्यर्थ
कधी कधी चुकते वाट…
निर्णय चुकीचे ठरतात…
चुकीचेच विचार करतो
कधी शब्द चुकीचे निघतात…
असतात असे क्षण…
क्षणभंगुर…
येतात लोकं आणि जातात
काही मनात राहतात
फुला सारखे…
जगून घ्या
गुलाबाला काटे असतात
तसे आयुष्याला कधी
अवघड फाटे असतात…
कोरोना
तोंडावर मास्क लावून
हातांना सॅनिटायझर लावून
घाबरत घाबरत बाहेर निघताना
मनात विचार येतो…
पण…
“हो मी गेले
पण तू थांबवलं पण नाहीस ना”
“मी थांबवणार होतो…
निखळ प्रेम
मला तुझ्या स्पर्शाची भूक नाही
मला तू आधार देशील अशी गरज नाही
मला…
चुरगळेल पान
चुरगळेल पान
पण…
