Marathi Paintings

आनंद

आयुष्यात खळाळून वाहणारा आनंद असला की आयुष्य नुसतं वाहत राहतं, वाटेत येणाऱ्या कुठल्याही अडचणींची पर्वा न करता. मग दिवस रात्र असा भेद राहत नाही. सुख दुःख असा भेद राहत नाही. फक्त मनसोक्त वाहणं… मनसोक्त वाहणं, मनसोक्त वाहणं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *