आशा जिवंत असली की आपला प्रवास छोटासा निनावी असला तरी सुंदर होतो. कारण शेवट आपल्याला आधी कुठे माहीत असतो आणि मेल्यावर काही कळत नाही. म्हणून प्रवास नेहमी आशेच्या अनुभूतीत खळखळत असावा…