कदाचित दुःख होऊ शकलं असतं, जर अपेक्षांचं ओझं लादलं असतं. येणाऱ्या भावनांना जरा जास्तच महत्व दिलं असतं. जसं होतं तसं घेताना, मनापासून जगण्याचा आनंद वेगळाच. मग भीतीतही रोमांच सुख देतात आणि दुःखात अश्रू व्यक्त केल्याचं समाधान परिपूर्ण करून जातं.