लग्नानंतर स्मिताचा ऑफिस जॉईन करण्याचा पहिला दिवस होता. आई वडिलांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष स्मिता एकटी राहिली होती. स्मिताने तयारी केली आणि तिला जाणवलं आपण…
Month: January 2021
अ. ल. क. – २
ती डॉक्टरकडे रिपोर्ट्स घेऊन बसली होती. आई वारली, भाऊ वारला, लग्न मोडलं, आणि बरच काही… ती निराश नव्हती…
प्रेम
हे असं कोणतं नातं आहे… जिथे सारे हिशोब संपू पाहत आहेत…
अ. ल. क. – १
शीतलचा पगार झाला. खुशीमध्ये ती मैत्रिणींबरोबर रेस्टॉरंट मध्ये गेली. कुणीशी दारू मागवली. तिनेही मंद चढेपर्यंत घेतली. निघाले तेव्हा सगळेच धुंदीत होते. कारमधून जाताना तिला चकाचक कपड्यांचं दुकान दिसलं. काचेतून एक सुंदर ड्रेस तिला बोलावत होता. तिने लगेच कार थांबवली आणि तो ड्रेस विकत घेऊन टाकला. घरी पोचेपर्यंत धुंदी उतरली होती. ती घरात आली. तिने नवीन विकत घेतलेला ड्रेस ठेवायला कपाट उघडलं…
फुल
फुल जेव्हा फुललं
तेव्हा त्याला वाऱ्याने सुखावलं
पावसाने जगवलं
फुलपाखरू खेळलं त्याच्यासोबत
आणि सूर्यप्रकाशाने सांभाळलं…
फुल
फुल जेव्हा फुललं
तेव्हा त्याला वाऱ्याने सुखावलं
पावसाने जगवलं
फुलपाखरू खेळलं त्याच्यासोबत
आणि सूर्यप्रकाशाने सांभाळलं…
आशा
आशा जिवंत असली की आपला प्रवास छोटासा निनावी असला तरी सुंदर होतो.
कुटुंब
एकट्याने मस्त प्रवास होऊ शकतो. पण बांधून घेणं ही मनातली खूप खोल गरज आहे.