Marathi Poemsतेव्हाच खरं जगतो गाण्यात धुंद होतोप्रेमात बुडतोगप्पांमध्ये रंगतोनिसर्गात रमतोमाणूस स्वतःला विसरतोतेव्हाच खरं जगतो Share on FacebookTweetFollow usSave