Poem punarjanma
Marathi Poems

पुनःर्जन्म

नित्यक्रमाच्या शर्यतीत
I love you विरून जातं
तेव्हाच आ वासून आयुष्य उभं राहतं

अशा वेळी सोबत केली
सख्या मैत्रीने
तरच प्रेम पुनर्जन्म घेतं… 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *