भक्ती ही अशी भावना आहे जिची काहीच अपेक्षा नसते. ती निस्वार्थपणे नतमस्तक होते. ती फक्त देते… फुलं, श्रद्धा आणि अजून काही. परतावा म्हणून तिने काही मागितलं तर ती भक्ती नसून स्वार्थ बनते…