एकट्याने मस्त प्रवास होऊ शकतो. पण बांधून घेणं ही मनातली खूप खोल गरज आहे. स्पर्श, काळजी, त्याग ह्या भावना मरून जाण्याआधी कोणाला तरी स्वतःशी बांधून घ्यावं आणि एकमेकांवर निस्सीम प्रेम करावं.