Marathi Very Short Stories

अ. ल. क. – १

शीतलचा पगार झाला. खुशीमध्ये ती मैत्रिणींबरोबर रेस्टॉरंट मध्ये गेली. कुणीशी दारू मागवली. तिनेही मंद चढेपर्यंत घेतली. निघाले तेव्हा सगळेच धुंदीत होते. कारमधून जाताना तिला चकाचक कपड्यांचं दुकान दिसलं. काचेतून एक सुंदर ड्रेस तिला बोलावत होता. तिने लगेच कार थांबवली आणि तो ड्रेस विकत घेऊन टाकला. घरी पोचेपर्यंत धुंदी उतरली होती. ती घरात आली. तिने नवीन विकत घेतलेला ड्रेस ठेवायला कपाट उघडलं…

Marathi Poems

फुल

फुल जेव्हा फुललं
तेव्हा त्याला वाऱ्याने सुखावलं
पावसाने जगवलं
फुलपाखरू खेळलं त्याच्यासोबत
आणि सूर्यप्रकाशाने सांभाळलं…

Marathi Poems

फुल

फुल जेव्हा फुललं
तेव्हा त्याला वाऱ्याने सुखावलं
पावसाने जगवलं
फुलपाखरू खेळलं त्याच्यासोबत
आणि सूर्यप्रकाशाने सांभाळलं…