बोलला एकदा एकांत…
दुःखच भरलंय माझ्या उरी
आयुष्य आहे माझं
फार एकसुरी
मी आणि आनंद यामध्ये
खोलच खोल दरी…
एकांताशी बोलताना
पूर्ण वाचा
Tag: marathi kavita
तो
वेडी
असं वाटतं बऱ्याचदाआपली असावी एक कहाणीआपल्या बॅकग्राऊंडला लागावीसुंदर रोमँटिक गाणीमला उगाचच वाटावंमी आहे राजाची राणीतुझ्या […]
नियती
नियती आणि चॉईस
असं मिक्स असतं लाईफ
कधी ती जिंकते कधी मी
कधी इक्वल होते फाईट
व्यक्तिमत्त्व
निरनिराळ्या रंगाच
वेगवेगळं महत्त्व
असतं एकदम खास
प्रत्येक व्यक्तिमत्त्व
हलकं फुलकं
आकाशातल्या ताऱ्याला
स्वतःशी नाही जोडल
सतत चढाओढ करणाऱ्या
वृत्तीला दूर सोडलं
निरपेक्ष आनंदात
मनाला वेडं केलं
अपेक्षांचं ओझं उतरवल्यावर
आयुष्य हलकं फुलकं झालं
आपणच
कुणाला काहीही वाटो
त्याने काय फरक पडतो?
फरक तेव्हाच पडतो
जेव्हा आपणच मनात कुढतो
नशिब
कधी कधी
नाही जुळू शकत दोन टोकं
नशिबाच्या भाळावर असतात
परिस्थितीची भोकं !!