मला देठाच्या मातीपासून
पाकळ्यांच्या सुवासापर्यंत ने…
Tag: poems
कधी कधी फक्त
कधी कधी फक्त…
मी नव्याने जगले…
उगवणाऱ्या सुर्यासारखी
लाल तांबूस लाली घेऊन
जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलास…
बस इस बार
बस इस बार
बात बन जाए
सारे लमहे खूबसूरत मोड़ पे
थम जाए…
ऐ खुशी कभी फसा दे
ऐ खुशी कभी फसा दे
गलती से इस मोड़ पे आके…
कविता
आज रिकाम्या रात्रीकडून
मी एक वरदान मागितलं
आयुष्याच्या आठवणीत राहावं
असं कवितेचं दान मागितलं
रात्र हसून म्हणाली…
बेदर्दिया
एक दर्दभरा सिलसिला…
आह
असल मे मरे
तो दुनियाँ फ़ुट के रोई..
