Marathi Poemsकाही फरक पडत नाही काही फरक पडत नाही काही असण्याने काही नसण्याने आयुष्य पूर्ण सजत स्वतः स्वतःचा मित्र असण्याने