Marathi Poemsएकांत एकांतात मी स्वतःसोबत असणं एक मधूर संगीत आहे.. स्वतः स्वतःसाठी रचलेल्या आयुष्याचं अप्रतिम गीत आहे!