कुछ तो वजह होगी
के हालात बेरहम है
इस दुनिया में
सूरज को भी तो ग्रहण है….
Tag: shayri
बिखर ना जाऊँ…
प्यार बे-ग़रज़ नही होता…
मेरे सपनो को
तेरे साथ मैं पाऊँ…
मुझे जीने दे
तेरे अंदाज से
कही बिखर ना जाऊँ…
सच
सच को किसी का
डर नही होता
ना होती कोई शरम
सच को ना चाहिए
कोई साई
ना डरते उसके करम !
जनाब
दुनिया की सितम से क्यों बदले?
हम हिसाब नही कर रहे जनाब
हम तो जी रहे है!!!!
वळण
त्या वळणावर आले
तेव्हाच जाणवल होत
आता अश्रूंचा पाऊस पडणार
खूपशा कविता झडणार
माझं मन माझ्याशीच लढणार
दुःखाने jam-packed
दिवस आणि रात्र असा
यातून पण आनंदात यायला शिकवणारा
Power-packed अनुभव घडणार
माहित असतं
माहित असतं
फुल कोमेजणार
पानं गळणार
तरीही बहरण्याचा मोह होतोच…
प्रेम
प्रेम ही
हवेची थंडगार झुळूक आहे
कधी कधीच येऊन
बहरून टाकणारी
बाकी फक्त…
पूर्ण वाचा
जिव्हाळा
त्याने दिली होती
हृदया वरची
ती खोलवर गेलेली
सुकून उरलेली
काळीकुट्ट जखम
आणि कदाचित
स्वप्नांना कचकन पडलेला
सर्वात मोठा तडा
तेव्हाचाच होता…
फिरून पुन्हा जेव्हा…
पूर्ण वाचा