ती सापडतंच नाही वेदना
खुप खोलवर रुजलेली…
Tag: shayri
इंद्रधनुषी
इंद्रधनुषी रंग तू
माझे अंतरंग तू…
आवड
आता काय फरक पडतो
जमिनीवर आहे कि आकाशात
तू जवळ असणं हि एकंच गरज उरलीय…
पुस्तकं
पुस्तकं…
मन रामावतात…
राक्षस
माझ्या मनात खूप खोल दडलेल्या
राक्षसांपासून सावध राहा…
आठवणी
वेळ निघून जाते चोरपावलांनी
आठवणींच्या पाऊलखुणा ठेऊन
मागे वळून बघताना संधीप्रकाशात…
बंधन
बंधन शेवटी बंधन असतं…
Gift Poems – Pradeep Sharma
Gifted poem to Pradeep Sharma
