Marathi Poems

शुभ दिवाळी

शुभ दिन यालाच म्हणतात !
सुगंधी उटण्याने स्वच्छ न्हाऊन
जुनं आयुष्यं धुवून टाकायचं
उडवायचे दुख्खाचे बार
फुलणाऱ्या पावसाने उल्हासीत व्हायचं
पेटवून उडवून साऱ्या काळज्या…