वाळू सुकून गेली
पण पावलांचे ठसे
तसेच…
कुंद दमट
अंधाऱ्या
Tag: shayri
कोण म्हणतं…
कोण म्हणतं
कुणामुळे कुणाचं अडत नाही?
कुणाला कुणाची
गरज पण नाही?
वाऱ्यावर स्वार होऊन
येतात कधी आठवणी…
आज कविता नाही सुचली तरी चालेल…
आज कविता नाही सुचली तरी चालेल…
पण थंड वाऱ्याने मनाला
असंच भिडलं पाहिजे
सूर्य भेटला पाहिजे असाच
रोज सकाळी कडकडून
पक्ष्यांच्या किलबिलाटाने…
तुझ्याशिवाय सगळं जग
आज आभाळ आहे फार निळं
गवत एकदम हिरवं हिरवं
काळ्या स्वप्नाळू डोळ्यांत
स्वप्न रंगीत आगळं…
असं वाटत होतं
असं वाटत होतं
मी परिपूर्ण आहे
जगात तसंही सारं
अपूर्ण आहे!…
झालं ते झालं
थोडं चुकलो
थोडं बिघडलं
झालं ते झालं
आयुष्य अजून
वाहतंय ना
थोडसं
गढूळ पाणी साचलं…
दादा!
कळ काढून
हैराण करून ठेवायचास
तरी वाटतं दादा तू असायला पाहिजे होतास…
पाहाते जेव्हा तुझ्या नजरेतून
मी जगातली
सगळ्यात सुंदर व्यक्ती असते
पाहाते जेव्हा तुझ्या नजरेतून…
