तू निघून जातोयस आयुष्यातून
तेव्हा हृदयाचा एक तुकडा
निघून जातोय असं वाटतं
सहन होत नाही
आणि संगण्यासाठीही कुणी नसतं
एकच गोष्ट खंबीर ठेवते मला
की माझ्या प्रेमात
तुला दिसली नाही
ती तीव्रता
तो संघर्ष
आणि ती आर्तता
बस तुला विसरेन मी एकाच गोष्टीमुळे
माझ्यातकच महत्व तू तिलाही दिलंस
हो माझ्या इतकच महत्व तू तिलाही दिलंस
waha wa wah wa!!!!!